श्री संजय शंकर घोलप. रा. निगडी ता. कराड, जि. सातारा. शिक्षण बी. कॅाम , जी. डी. सी. अॅंण्ड ए. सन २००५ पासून प्रमाणित लेखापरिक्षक म्हणून काम करत आहे. सन २००४ पासून निगडी विविध का्रयकारी सह. सेवा. सो. लि. निगडी ता. कराड जि. सातारा या संस्थेतचा संचालक व चेअरमन आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व संघटनांसाठी संघटक व समन्वयक म्हणून कार्यरत. सामाजिक, शैक्षणिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या महाराष्ट्र राज्य अॅाडीटर्स कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन पुणे या राज्य स्तरीय संघटनेचा विश्वस्त म्हणून काम पहात आहे.