सह सचिव
श्री. दत्तात्रय पवार
सातारा
9881864464
श्री. दत्तात्रय जयसिंगराव पवार, सर्टीफाईड ऑडीटर सहकारी संस्था व ट्रस्ट ऑडीटर धर्मादाय संस्था यांचे पॅनेलवर कार्यरत असून, गेली २० वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. राज्यातील प्रमाणित व अधिकृत लेखापरीक्षक यांचे करिता काम करणारी ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशन पुणे सहसचिव पदाची जबाबदारी पार पाडत आहे, राज्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सेवक यांचे वैद्यकीय मदत व प्रशिक्षण काम करणारी महाराष्ट्र स्टेट को ऑप डेव्हलपमेंट अँड वेलफेअर असो. पुणे संचालक म्हणून कार्यरत आहे, सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बावडा. ता . जि. सातारा संचालक म्हणून मी कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या कायदा व अधिनियम सुधारणा समिती ( लेखापरीक्षण ) सदस्यपदी कार्यरत आहे. ऑडीटर कौन्सिल च्या माध्यमातून लेखापरीक्षक यांच्या अडचणी, समस्या काम करत असताना येणारे प्रश्न यांचे निराकरण करण्यासाठी कटीबद्ध आहोत.