विश्वस्त
बाळासाहेब साहेबराव वाघ
बारामती
9450519449
श्री. बाळासाहेब साहेबराव वाघ रा.माळेगाव बु!! ( विद्यानगर ) ता बारामती जि.पुणे
शिक्षण- बीकाम ,जीडीसी अँड ए ( एम.काम l ) ग्रॅज्युएशन नंतर सन 1988-89 मध्ये माळेगांव साखर कारखान्यात जनरल क्लार्क (अप्रेन्टीस ) या पदावर एक वर्ष काम तद्नंतर माळेगांव येथेच प्रतिभा सहकारी दुध संस्थे मध्ये सहाय्यक सचिव म्हणून कामकाजास सुरुवात त्यानंतर लगेच प्रतिभा नागरी पतसंस्थेमध्ये सहाय्यक सचिव व नंतर सचिव म्हणून कामकाज दुध संस्थे मध्ये काम करतांना अगदी दुध संकलन व काही वेळा दुधाचे कॅनही उचलले ऑक्टोबर 1992 पासुन सहकार विभागाचे पॅनेलवर नेमणूक सन 2013 पासुन ट्रस्ट ऑडीटर नामतालीकेवर नेमणूक – तेव्हापासून विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे अकौंटीग व ऑडिट कामकाज – हे करत असताना अगदी 1993 सालापासून राज्यातील सर्व लेखापरिक्शकासाठी काम करणारे ऑडीटर्स फेडरेशन कौन्सिलचे अध्यक्ष दिवंगत मा.श्री. श्रीकांतजी गुप्तेसाहेबाबरोबर संघटनेच्या कामास सुरुवात सन 2004-2005,सन 2007-2008,सन 2013-2014 व सन 2015-2016 या कालावधीत झालेल्या ऑडीटर्सच्या खुल्या राज्यव्यापी परिषदेचे अध्यक्ष पद भुषविले तसेच सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल सहकाररत्न पुरस्काराने सन्मानित सन 2013-2014 मध्ये राज्यव्यापी खुल्या परिषदेचे आयोजन सध्या ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिअशन पुणेचे विश्वस्त- कौन्सिल चे माध्यमातून बारामती येथे कौन्सिल पदाधिकारी राज्य व्यापी दौरा व बारामती तालुका पतसंस्था कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित.