श्रीकांत महादेव चौगुले
कोल्हापूर
9404987300
श्रीकांत महादेव चौगुले , प्रमाणित लेखापरीक्षक कोल्हापूर .M.com.GDC&A , Jornalism , .
जन्मदिनांक १५/०६/१९७४ , पत्ता – ४३२, मनोरथ , मु. पो. खोची , ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर .फोन 9890344688 / 9404987300
सन 1998 पासुन सहकारी संस्था लेखापरीक्षक म्हणून कार्यरत आहे. 1996 ते 1999 साली सी ए आर्टिकलशिप पुर्ण केली.
जिल्ह्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांना कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी 2007 साली सहकारी लेखापरीक्षक संघ या संघटनेची स्थापना केली असुन सदर संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तसेच 2014 पासुन राज्य पातळीवरील अखिल महाराष्ट्र फेडरेशन आॕफ को आॕप आॕडिटर्स असोसिएशन चे सदस्य पदावर कार्यरत आहे. याचबरोबर नवीन स्थापन झालेल्या या आॕडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन चा संस्थापक विश्वस्त आहे.
लेखापरीक्षक म्हणून कार्यरत असताना गुणवत्ता पूर्ण काम लक्षात घेऊन सन 2018 साली भिलार महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात गुणतक्त्यानुसार 200 पैकी 200 गुण घेऊन संपूर्ण राज्यातुन प्रथम क्रमांक आल्याने तत्कालीन सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर तसेच सहकार आयुक्त यांचेकडुन सन्मान .
विविध क्षेत्रात काम करीत असताना स्थानिक पातळीवर खुल्या व्यासपीठावर संस्कार व्याख्यानमाला सुरु करुन 17 वर्षे यशस्वी नियोजन…
दैनिक पुढारी कडे मुक्त पत्रकार म्हणून यशस्वी कामकाज.
सामाजिक क्षेत्रातील तसेच सहकारी क्षेत्रातील कार्याची दखल घेत 2019 साली साहित्य प्रेमी युवामंच यांचेकडुन सहकार भूषण पूरस्काराने सन्मान…….. इंडियन सोसायटी फाॕर स्टडीज इन की आॕपरेशन या देशव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक अभ्यासदौरे यशस्वीपणे पूर्ण . कौन्सिल च्या माध्यमातून राज्यव्यापी अधिवेशन व प्रमाणित लेखापरीक्षक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन….