अध्यक्ष
श्री. रामदास सोनाजी शिर्के
पुणे
9422016764
श्री. रामदास सोनाजी शिर्के. जन्म तारीख एक जुन एकोणीसशे सत्तावन्न.( 1/6/1957.) जन्म ठिकाण. मु. पो. कर्जुले हर्या. तालुका. पारनेर जिल्हा. अहमदनगर. शिक्षण. बी. काॅम. (मुंबई विद्यापीठ) एल. डी. सी. डिप्लोमा, जी डी सी , कामाचा अनुभव. सीएकडे मुंबई, 1976/77, औद्योगिक सस्था , ग्राहक सस्था, ( वसई) , पारनेर साखर कारखाना, विघ्नहर साखर कारखाना, अहमदनगर औद्योगिक वसाहत., पाटबंधारे, पगार दार पतसंस्था, अहमदनगर, पुणे पोलीस पगारदार सस्था, हिगुंलाबिंका पतसंस्था पुणे, /एक जानेवारी 1990 पासून प्रमाणीत लेखापरीक्षक,सतत तेहतीस वर्षे. काम करीत आहे. सर्व प्रकारच्या सहकारी सस्था चे काम. सन 1997 पासून अधिकृत लेखापरीक्षक. म्हणून काम केले आहे. प्रशासक, चौकशी अधिकारी, निवडणूक अधिकारी. म्हणून काम केले आहे. सन 2002 सालात प्रथम महाराष्ट्र सहकारी संस्था प्रमाणीत लेखापरीक्षक असोसिएशनची स्थापना केली व अनेक वर्षे प्रमाणीत लेखापरीक्षकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले, संन 2003 मध्ये अखिल महाराष्ट्र फाउंडेशन ऑफ सर्टीफाईड ऑडीटर असोसिएशनची नोंदणी करुन महाराष्ट्रातील प्रमाणीत लेखापरीक्षकासाठी कामे केली.