टेक्निकल सपोर्टर
श्री. प्रशांत रामदास शिर्के
पुणे
98 60 58 57 81
शिक्षण – बी कॉम जी डी सी ए, हार्डवेअर नेटवर्किंग अँड सॉफ्टवेअर डिप्लोमा, डीसीएम सहकार विभागाचा डिप्लोमा इन कॉपरेटिव अकाउंट तीन महिन्याच्या चालू आहे.
कामाचा अनुभव 1 एप्रिल 2013 पासून सहकार विभागात कार्य करत आहे. 1 जानेवारी 2017 पासून सहकार विभागात पॅनेलवर ऑडिटर म्हणून काम करीत आहे आणि सन 2021 पासून अधिकृत लेखापरीक्षक म्हणून धर्मदाय विभागाकडे काम करीत आहे.
विशेष कामे: 2013 सालापासून महाराष्ट्रातील लेखा परीक्षकांना सहकार पॅनलवर येण्यासाठी ऑनलाइन सर्वतोपरी मदत करीत आहे.
ऑडिटर कौन्सिल मार्फत जवळ जवळ 60 विविध विषयांवरील वेबिनार चे आयोजन नियोजन केले. तसेच महाराष्ट्रातील करोना काळात सहकारी विविध संस्थांचे ऑनलाइन मिटींगचे नियोजन व व्यवस्थापन केले. तसेच महाराष्ट्रातील लेखा परीक्षकांना ऑनलाइन विषयी येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण केले व करत आहे.