ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक

आपल्या ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशनासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील यांची अहमदपूर येथे ऑडिटर कौन्सिलचे अध्यक्ष आणि समिती सदस्य यांनी भेट घेऊन त्यांना नाशिक येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी उद्घाटक म्हणून येण्यासाठी विनंती केली .तसेच आपण कौन्सिलचे मार्फत प्रकाशित करणाऱ्या दैनंदिन मध्ये माननीय मंत्री महोदय यांचा शुभ संदेश घेतला.त्यांनी यावेळी सहकार क्षेत्राविषयी अतिशय तळमळीने चौकशी केली. तसेच कामकाजाबद्दल लेखापरीक्षणाची परिस्थिती याबाबत देखील चर्चा केली. माननीय मंत्री महोदय यांनी अधिवेशनाला येण्याचे आश्वासन दिले. तसेच संपूर्ण राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षकांना शुभेच्छा देखील दिल्या.याप्रसंगी ऑडिटर कौन्सिलचे राज्य अध्यक्ष श्री रामदासजी शिर्के उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख सहसचिव दत्तात्रय पवार विश्वस्त श्री…